लेखविषय आणि लेखक यांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अपेक्षा वाढवणारा आणि त्या पूर्ण करणारा लेख. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितो, तूर्त शेलीच्या 'वी लुक बिफोर अँड आफ्टर, अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट, अवर स्वीटेस्ट सॉंग्ज आर ऑफ अवर सॅडेस्ट थॉटस' आणि शैलेंद्रच्या 'है सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं' या गमतीदार साधर्म्याचा उल्लेख करून थांबतो.