लेख आणखी थोडा मोठा असता तरी आवडला असता. आता संजोपरावांच्या सविस्तर प्रतिसादाची वाट पाहत आहेमीराताईंसारखेच म्हणते, अवांतरः कत्री जास्वंदीचं झाड आमच्या अंगणात होतं फार पूर्वी.. त्याची आठवण करून दिलीत मीराताई, :)स्वाती