औचित्य साधून 'मिर्चमसाला' न लावता 'सीधीसी बात' करणारा हा लेख फार फार आवडला. आणखी लिहा.

प्रशासकांसाठी:
'श्री. शैलेंद्रांचे' कानांना खटकते. त्याऐवजी 'कवी शैलेंद्र ह्यांचे' असे काहीसे हवे का? श्री. सूर्यकान्त त्रिपाठी 'निराला', जनाब मिर्जा गालिब, मिस्टर टी. एस. इलियट असे बहुधा लिहीत नाहीत. आढळत नाही. चूभूदेघे.