जगातील कुठल्याही भागात जन्मलेल्या मुलाची भाषा पहिले किमान ६-७ महिने 'एक' च असते.२९ ऑगस्टच्या लोकप्रभा मध्ये आलेला कुमार केतकर ह्यांचा हा लेख.एकूणच जगातील भाषांविषयी आणि भाषेच्या उगमाविषयीचे विचार ह्या लेखात मांडले आहेत.दुवा क्र. १