धन्यवाद सर्वांना.
नाना पाटेकर व नसीर यांचा एक चित्रपट सेटवर गेला होता. त्याच्या मुहूर्ताच्या दृष्याचे छायाचित्र मी पाहिले होते. चित्रपटाचे नाव होते 'अभियान'.
रवीना टंडन ही नायिका होती. चित्रपटसृष्ष्टीच्या परंपरेला जागत मुहूर्तानंतर 'अभियान' काही पुढे गेले नाही.