समीहित म्हणजे काय?
आणि
एक सूचना
बकुळ भिंगऱ्या, घेत गिरक्या,
पाण्यावरती, पडल्या अलगद,
सांगत होत्या त्या, जणू मजला,
कुणीतरी, येणार अवचित.
हे अशा पद्ध्तीने लिहिले असते तर अधिक बरे झाले असते असे वाटते.
वाचतांना ताल तितका नीट जमत नाहिये असे जाणवले. राग मानू नये ही विनंती.