ज्युरारिक पार्क - १ मध्ये ऍलन ग्रँट आणि मुलांना डायनॉसोरच्या अंड्यांमधून पिल्ले निघाल्याचे समजते (पार्क मध्ये फक्त मादी जातीचेच डायनॉसोर असतात. तरी निसर्ग पिल्लांना जन्म घ्यायला लावतो. ) अधिक माहितीसाठी विकिपिडीयावर ह्युमन सेक्स रेशो , फिशर्स प्रिंसिपल इ. करीता पाहावे.
HTML दुवे मनोगतावर कसे घालता येतील?
- संतोष