मला तर आधी वाटलं की तुम्ही खसखशीलाच खुसखुस म्हणत आहात! पण हे काही तरी वेगळंच दिसतय! ते पाहून खुदूखुदू हसू आलं!

(बाय द वे, असे सेम खस्खशीचे करून पहायला काय हर्कत आहे?)