मेंदूवरील ताण किंवा काळजी कमी करण्यास 'भजन किंवा स्वामींचे नावच' उपयोगी पडते असा निष्कर्ष कसा काय निघतो आपण जे स्पष्टीकरण दिले आहेत त्यातून?

म्हणजेः एखादा माणूस 'आवडत्या' गोष्टीची / व्यक्तीची आठवण करू लागला तर त्याचा ताण कमी होणार नाही हे कशावरून?

तसेच, मेंदूचा ताण कमी झाल्यामुळे रुग्ण बरा झाला याला पुरावा काय तेही सांगावेत. डॉक्टर या व्यवसायाची निर्मळता जाऊन बराच काळ झलेला आहे हे वर्तमानपत्रातून समजले आहेच!