ही सदिच्छा. लेख चांगला आहे. रे फिश नें हल्ला केलेल्या स्टीव्हची आठवण आली. तशीच एक कथा दोन दिवस ऍनिमल प्लॅनेटवर होती. त्यांत एका रशियन प्राणिशास्त्रज्ञावर तपकिरी अस्वलानें हल्ला केला होता.सुधीर कांदळकर.