जबरदस्त.

दोन स्वरांच्या मधली फक्त पोकळीच माझी,
तुला ओतप्रोत स्वर, झोळी मोकळीच माझी ।

हें आणि
सूर खिळविती लोकां, शब्द भेदती अंतर,
त्यांना काय ठावे, अर्थ तुझे शोधती अंतर !

हेंही जबरदस्त ताकदीचें.

सुरेख कविता.

सुधीर कांदळकर.