मी मराठी भाषेत संगणकावर लिहायला दोन आठवड्यापूर्वी सुरू केले. व्ही. ए. पी. प्रशिक्षण हा ब्लॉग सुरू केला, मराठी लिहीतांना
शुद्धलेखनात भरपुर चुका होत आहेत, ते टाळण्याचा काय उपाय आहे ? मदत हवी आहे.