आता मला माळूनही घेशील ना ?
मातीतुनी मज वेचले आहेस तू  !

हेही छान.

चांदणें नेसणें आणि मनाला वेढणें अप्रतिम आणि भिडणारें.

सुधीर कांदळकर.