प्रेयसी प्रियकाराची वाट पाहाते कीं प्रियकर प्रेयसीची याचा सुरुवातीला बोध होत नाहीं. पण फुलें वेचायला येणारी प्रेयसीच आहे असें वाटतें. समीहित म्हणजे काय तें कळलें नाहीं. एवढ्या भावरम्य कवितेंत नाजुक फुलांना उद्देशून (सहसा कलेवराला उद्देशून वापरला जाणारा) निपचित हा शब्द खटकला. बाकी छान कविता.

सुधीर कांदळकर.