प्रमथ म्हणजे घुसळणे हे खरे!
पण माझ्या ऐकण्यात असलेल्या अर्था प्रमाणे 'गणपती' ही युद्धदेवता आहे. सारे रणांगण सैन्याच्या हलचालीने तो घुसळून काढत असे. या सैन्याचा अधिपती तो 'प्रमथपती"