अतिशय सुंदर लेख. मनोगतावर येऊन जेमतेम दोन आठवडे झाले असताना एवढा मोठा लेख कसा काय झेपावलांत? अंगतीपंगतीचे वर्णन फर्मास झाले आहे. उखाणेसुद्धा!
अवांतरः मथळ्यामध्ये असलेले ज्येष्ठ लेखात जेष्ठ कसे झाले?