विषण्ण राघव,

आपली ही रचना पाणावून गेली.

उत्तम!

पुरणार, हा एक शब्द सोडला तर ही कविता गजल होऊ शकली असती.
मात्र! गजल होणे हे कवितेचे ध्येय असण्याचे काही कारणच नाही,

अतिशय उत्तम रचना!

अभिनंदन, असे म्हणू शकत नाही.