स्वयंपाक करतानाची एकेका ज्येष्ठाची तारांबळ वाचताना धमाल येत आहे
त्यांच्या नशिबाने एक धारवाला रस्त्याने ओरडत चालला होता. त्याला त्यानी थांबवून सुरीला धार लावून घेतली. मग व्यवस्थित कांदे कापावयास सुरवात केली.
हा अनुभव ह्या सर्वावर कडी असवा
कोपऱ्यावरच्या दुकानात जावून वऱ्हाडी ठेचा विकत घेऊन घरी त्यावर फोडणी दिली होती.
ही युक्तीही छान आहे!
शुद्धमराठी म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही हा लांबलचक लेख अगदी व्यवस्थित लिहिला आहे.
अतिशय आवडला.
-मेन