कवितेप्रमाणे लिहिताना ओळ तोडून नव्या ओळीवर लेखन सुरू करायचे असेल तर त्यासाठी स्पेसबारचा उपयोग करू नये.

ओळीतला मजकूर झाल्या झाल्या शिफ्ट-एंटर अश्या कळी दाबून नवी ओळ सुरू होते.

एंटर दाबून नवा परिच्छेद सुरू होतो.