हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


परवा मी आमच्या गणेश मंदिरातील दर वर्षी होणारा भंडारासाठी गावी गेलो. माझ गाव वांबोरी. वांबोरी नगर पासून पुढे २५ किलोमीटर. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवाजीनगर हुन नगर बस पकडली. त्याच बस मध्ये माझा एक जुना मित्र भेटला. त्याच्या म्हणण्यावरून मी रांजणगावचे तिकीट काढले. तो म्हणाला कि रांजणगावपासून आपण दुचाकीवरून जावू. खर तर मला निघायला खूप उशीर झाला होता. म्हटलं कि दुचाकीवरून लवकर पोहचू. म्हणून मी त्याला हो म्हटलं. पण नशिबात काही लवकर पोहचण नव्हत. त्याचा मित्र भेटला. मग त्याच्या पुढे आम्ही निघून नगरला पोहचेपर्यंत दोन वाजून ...
पुढे वाचा. : नगरचे रस्त्यातले खड्डे