Blue Crescent येथे हे वाचायला मिळाले:
माणसाचा खरा चेहरा दिसतो तो आपण ज्यांना आपल्याहून कमी दर्जाचे समजतो त्यांच्याशी वागताना. काटेकोरपणे सामाजिक रीतीरिवाज सांभाळणारे लोक… आपल्या driver किंवा घरकाम करणा-या नोकरांशी कसे वागतात ते कधीतरी एखाद्या क्षणी ...