मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

नुकतेच वाचनात आले की ब्लॉग सुरु होऊन दहा वर्षे झाली आहेत. मला जरा आश्चर्य वाटले. पांच वर्षांपूर्वीपर्यंत मला ब्लॉग ही चीज काय आहे हे माहित देखील नव्हते. टाईम नियतकालीकात हल्ली फ़ेसबुक किंवा ट्वीटरवर लेख असतात तसे ब्लॉग लिहिण्यावर लेख येत असत. ते मी आपल्यासाठी नाहीत असे वाटून वाचून सोडून देत असे. ह्या ...
पुढे वाचा. : साधना