kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:

जगात कुठेही जन्माला आलेले लहान मूल ‘एकाच भाषेत’ रडते. पहिले जवळजवळ सहा महिने कोणतेही लहान मूल जरी ‘बोलले’ तरी ‘बा-बा-बा’ किंवा ‘मा-मा-मा’ वा तत्सम एकाक्षरी ध्वनीद्वारे बोलते. मग ते मूल आफ्रिकेत जन्माला आलेले असो वा अमेरिकेत, आदिवासी असो वा मुंबईतील मध्यमवर्गात जन्माला आलेले, हिंदू असो वा मुस्लिम, मुलगा व मुलगी, गोरे वा काळे- जन्माला आल्यानंतर पहिले सहा-सात महिने ‘बा-बा-बा’ वा ‘मा-मा-मा’ वा ‘डा-डा-डा’ या पलिकडे त्यांची ‘भाषा’ जात नाही. म्हणजे निदान तेवढा काळ आणि त्या वयाच्या मुलांची जागतिक भाषा एकच असते!लहान मुलं आपल्या आई-वडिलांशी किंवा ...
पुढे वाचा. : शब्दावाचुनि कळले सारे.?