kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
मोबाइल फोन्स आल्यापासून १० वर्षांत लोकांची बडबड किमान १०० पटींनी वाढली आहे। पुढल्या २५-३० वर्षांत जगातील, त्यावेळच्या १० अब्ज लोकांपैकी सुमारे सहा अब्ज लोकांकडे मोबाइल फोन असतील. अर्थातच आणखी काही वर्षांनी त्या मोबाइलमध्येच टेलिव्हिजन, कॉम्प्युटर्स, ऑफिस, वर्तमानपत्र, करमणुकीचे कार्यक्रम, सर्व मालिका, हजारो चित्रपट, बँकिंग सर्व प्रकारचे अर्थव्यवहार असे बरेच काही असेल.मोबाइल फोनमध्ये राहण्याची व्यवस्था करता येणार नाही आणि मोबाइलमधून कार वा विमानाचा प्रवास करता येणार नाही हे खरे, पण निवासाच्या आणि प्रवासाच्या गरजाही बदललेल्या असतील. आजच वर ...
पुढे वाचा. : किती शब्द बनवू गा - अब्द अब्द मनी येते।।