काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
रिऍलिटी शो
रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितित सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.
कलेला प्रमोट करण्यासाठी बरेचरसे त्या त्या कलेला डिव्होटेड लोकं किंवा सिलेब्रिटीज आहेत. सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपासुन सुरु आहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासुन तर याची महाराष्ट्रातली ...
पुढे वाचा. : रिऍलिटी शो