A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
मी त्याला म्हणालो
मला का दिसतं नाही क्षितिजावरचं
जे त्यानां दिसतं ते
तो म्हणाला अरे प्रत्येकाच क्षितिज
ज्याच्या त्याच्या उंचीवर अवलंबून असतं
मी माझी उंची वाढवली
माझ्या क्षितिजाच्या कक्षा रुंदावल्या
तरीही माझं आणि त्यांच ...
पुढे वाचा. : क्षितिज