समीहित = ईच्छिलेले
आपल्या प्रतिसादाबद्दल आणि खासकरून सुचनांसाठी मनपूर्वक धन्यवाद.
अंतरे मी गेलो विसरत - ह्यावरून कळते की प्रियकरच वाट बघत आहे.
कविता, ताल तितका धरत नाही आहे, हे मान्य करतो. बघतो कशी सुधारणा करता येईल ते.
(राग मुळीच आला नाही, उलट वाट बघत असतो मी सुचनांची )
धन्यवाद.
अनुबंध