प्रदीप, संजोप राव, मीराताई, स्वाती दिनेश, चित्त आणि मिलिंद

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. खाली आणखी काही दुवे देत आहे.

न्यौता और चुनौती आणि चित्रपटगीते

न्यौता और चुनौती मधल्या "इतिहास", "चाचासे", "मुझे एक बार इंग्लंड ले चलो" या कविता आवडल्या.

नानी तेरी मोरनी मूळ गाणे

उनके बुलावे पे

लेखात "नौबहार"मधल्या "उनके बुलावेपे"चा उल्लेख आहे ते गाणे वरील दुव्यावर ऐकता येईल. आधी एक धोक्याचा इशारा.चित्रपटात या उत्कृष्ट गाण्याच्या मध्येच निरर्थक संवाद टाकून पूर्णपणे रसभंग केला आहे. इतका की तिसरे कडवेच नीट ऐकू येत नाही. या गाण्याची संवादविहीन आवृत्ती रेडिओ सिलोन वर लागायची, पण सध्या जालावर दिसत नाहीये.

विनायक