खरंय. टिळकांची प्रतिभा अफाट होती. मुळात त्यांचां संस्कृतचा अभ्यास अफाट होता. त्यात धर्म या विषयातच्या चिकित्सेपोटी त्यांनी संस्कृतातल्या वाडमयातही डुबकी मारली होती. कदाचित त्यातूनच संस्कृत शब्दांचा त्यांच्यावर प्रभाव पडला असावा. टिळकांचीच अशीच एक सुंदर कविता
मुग्ध चारुता कधी चर्येवर
कधी विलसे सव्याज हसे
नयने तव बोल बोलती
ओष्टद्वय जरी शांत दिसे