संजोप राव, चौकस शब्द लिहायला शिकविल्याबद्दल. मी सी एच ओ यू (किंवा शिफ्ट ओ वगैरे ) असे टाईप करत होते व ते नीट उमटत नव्हते!
पण मारुती कांबळे चा रेफरंस समजला नाही!
(आणि मला खूप दिवसांपासून संजोप राव हेच चौकस आहेत अशी शंका आहे! लिखाणाच्या गुणवत्तेवरुन)