खरे खोटे माहीत नाही. हे फक्त ऐकले आहे. वपुंना पुलंबद्दल आदर होता, मात्र पुलंच्या स्वकीयांकडून म्हणे आत्मीयतेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून थोडी नाराजी झाली होती.