तुमच्या वाक्यावाक्यात वेदातले, उपनिषदातले आणि पुराणातले बारकावे अगदी ठासून भरलेले दिसतात.
मला तर अगदी नवीन आहे ही माहिती.
पुराणातल्या एकेका व्यक्तीची गोष्टीरूप माहिती सांगितलीत तर लक्षात ठेवायला सोपे जाईल.
असेच पुढे लिहीत राहावे.