जखम - हा उर्दू शब्द आहे, खर्च - हा ही उर्दूच, हवा - उर्दू.उर्दू नव्हे, फारशी-अरबी. खर्चसारखे अनेक शब्द अरबी ते फारशी ते मराठी असे आले आहेत. खर्च ह्या शब्दाच्या उच्चाराचे मराठीकरण झाले आहे. आपण खर्च़ असा उच्चार करतो. मराठी आलेले फारशी-अरबी शब्द आता पूर्णपणे मराठी झालेले आहेत. उर्दूत मात्र असे झालेले नाही. फारसी-अरबी शब्दांचे अनेकवचन अजूनही फारसी-अरबी कायद्याप्रमाणे होते. उदा. उर्दूत फौजचे अनेकवचन अफवाज, उस्तादचे असातिजा, गुलचे गुलहा असे होते. शेवटी चूभूदेघे.