विस्तव शब्दाची व्युत्पत्ती काय? स्टोव्ह शब्दाची व्युत्पत्ती काय?

विस्तव हा स्टोव्हचा अपभ्रंश असेल का,

स्टोव्ह हा शब्द त्यातून तयार झाला असावा का?

तुम्हाला काय वाटते?