चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:

माथेरान जवळजवळ प्रत्येकाने पहिलेलं, प्रत्येकाच्या ओळखीचं असं सहलीचं ठिकाण. प्रत्येकाच्या आवडीचं असं नाही म्हटलं कारण प्रत्येकाच्या आवडीची व्याख्या वेगळी, माथेरान एकच प्रत्येकाने अनुभवलेली सहल मात्र वेगळी. माझे अनुभव चांगले होते, अपेक्षेपेक्षा चांगले होते असंही म्हणू शकतो. हे अनुभव मी या सदरात मांडणार आहे, म्हणजे प्रवासवर्णन नाही पण थोडं खरं आणि थोडा मालमसाला वापरून केलेलं अनुभवकथन. मला मुळात वाटलंच नव्हतं की आम्हा मित्रमैत्रिणींचं टोळकं माथेरानला जाऊ शकेल, तेही रहायच्या सहलीला. पण मन्या, टॉवर, मी आणि ...
पुढे वाचा. : माथेरान