कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


विश्वाचे-प्रसरण- भाग १ पासून पुढे…

हबलचा शोध

एडविन हबल - अवकाश निरीक्षण करताना!

सन १९२९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेतील २.५ मीटर (१०० इंच) व्यासाची दुर्बिण वापरून ’एडविन हबल’ याने महत्वाचा शोध लावला. त्याची पूर्वपीठिका अशी होती, सन १९१४ पासून ’व्ही. एम. स्लायफर’ आणि इतर काही निरीक्षकांना काही तेजोमेघांच्या वर्णपटात ताम्रसृती दिसून येत होती. आपण लोलकातून (prism) सूर्यप्रकाश नेला, की तो सात रंगांत विभक्त होतो. अधिक काळजीपूर्वक पाहिलं, तर अशा वर्णपटात काही काळ्या रेषा असतात. त्या लांबीच्या ...
पुढे वाचा. : विश्वाचे प्रसरण- भाग २