अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
तामिळनाडूमधले वेल्लोर शहर, पुण्यासारखेच शिक्षण क्षेत्राचे माहेरघर, म्हणून ओळखले जाते. इथल्या शिक्षणसंस्था नवनवीन क्षेत्रात काहीतरी पावले सतत टाकत असतात. काही वर्षांपूर्वी, तिथल्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्जिनीयरिंग कॉलेजने चीनमधल्या वुहान विद्यापीठाबरोबर एक करार केला. या करारानुसार वुहान विद्यापीठ, वेल्लोरला चिनी विद्यार्थी पदवीवर्गांसाठी पाठवते. पुढच्या शिक्षणवर्षासाठी 700 चिनी विद्यार्थ्यांना वेल्लोरच्या कॉलेजात प्रवेश देण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी, चीनहून आलेली ‘चेन जिंग’ व तिच्या काही मित्र ...
पुढे वाचा. : शिक्षणपंढरी वेल्लोर