बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
"टिंग्या", भारतातील ग्रामीण भागातील एका गरीब शेतक~याच्या मुलाची आणि त्याच्या एका बैलाच्या भावविश्वाची एक हृदयस्पर्शी गोष्ट. कारभारी व त्याची पत्नी अंजना यांना दोन मुले असतात. त्यांचे अगदी छोटेसे शेत असते आणि त्यावरच यांचे पोट असते. शेत नांगरायला २ बैल (चितंग्या व पतंग्या) इतकीच संपत्ती. टिंग्याचे चितंग्या वर निरातिशय प्रेम असते. कारभारी बटाटे शेतात पेरायला विकत घेतो आणि आता पेरणीची वेळ आली असताना, चितंग्या जंगलातून येताना एका वाघाच्या तावडीत सापडतो व त्याचा पाय निकामी होतो. बरेच उपाय करून देखील चितंग्याला नीट उभे राहता येत नाही. ...
पुढे वाचा. : टिंग्या ()