बटाट्याच्या वड्या मला अतिशय आवडतात. शिरा सहसा केला जात नाही. दोन्हीची चवही सारखीच. आता एकदा शिराही करेन तुझ्या पाकृने.