केलेस एकाकी मला तू केवढे...!
माझ्या मनाला वेढले आहेस तू !!

आता मला माळूनही घेशील ना ?
मातीतुनी मज वेचले आहेस तू  !

वाव्वा! हे दोन शेर विशेष आवडले. गझल छान आहेच.