प्रत्येक=प्रति+एक.  त्यामुळे दुहेरी त(त्त) वापरून लिहिलेला त्त्ये चुकीचा.

१९६२ च्या शुद्धलेखनाच्या नियमांनुसार 'का'वर अनुस्वार नको.

चुका करत करत आणि त्या सुधारत सुधारत लिहिलेत तरच सुधारणा होण्याची आशा असते. लिहिलेच नाहीत तर चुका होणारच नाहीत आणि सुधारण्याला वावच नाही.  मान्य असेल तर तसे करावे.