५०० केळी
एक किलो मिटरच्या आधीच एक हत्ती सोडून दिला, उरलेले चार हत्ती ५००कि. मी. अंतर चालले व त्यांनी प्रत्येकी
५००केळ्यांप्रमाणे एकूण २००० केळी खाल्ली.५००की. मी. नंतर तीन हत्ती सोडून दिले, पुढे एक हत्ती १००० केळी
घेऊन ५००की. मी. चालला व ५०० केळी खाल्ली, उरली ५०० केळी. चू.भू द्या घ्या