हो! बरोबर आहे तुमचे. हिंदित गिलोय, म्हनजे मराठीत गुळवेल.

कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेल अत्यंत गुणकारी आसते.

गुळवेल विकत घेताना शक्यतो, काड्यांच्या स्वरुपातच घ्यावा, कारण चुर्णामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते.

काड्या घेऊन नंतर आपण त्याची भुकटी बनवुन, वस्त्रगाळ करून औषध म्हणून वापरू शकतो.

धन्यवाद....