अफलातून हा शब्द अरिस्टोटल आणि प्लेटो (फ्रेंच उच्चार प्लातों) यांपासून आला आहे. ही दोन्ही माणसे श्रेष्ठ होती म्हणून असामान्य या अर्थाने हा शब्द वापरला जाऊ लागला.