आमचे मराठीचे शिक्षक आम्हाला संधी शिकवीत असताना, त्यांनीच सांगितलेली सूचना.
कृपया, तरुणाई ह्या शब्दाची फोड "तरूण+आई" अशी करू नका.  

अजून एक म्हण आई सांगायची-

वेलांटीने कोलांटी मारली, की महाराणीची महारीण होते. (तात्पर्य- वेळ काही कुणाला सांगून येत नाही. किंवा, वेळ-प्रसंगी मोठा माणूस सुद्धा हीन दर्जाचा होऊ शकतो. )