डांबीस(डॅम्बिस) हा शब्द डॅम बीस्टवरून आलेला आहे ही गोष्ट पटण्यासारखी आहे. आणि डामरट किंवा डांबरट हे शब्द इंग्रजीवरून आले नसण्याची दाट शक्यता आहे. कारण डॅम् धिस् आणि डॅम् दॅट् यांच्या अर्थांचा डांबीस आणि डामरट यांच्याशी काहीच संबंध नाही.