कांद्याची पात आणि कांदा दोन्ही घालावेत आणखी छान लागते. मटार / हरभरे भिजवून + उकडून,  वांगी घालण्याआधी परतवावेत छान लागतात.