१. डामरट किंवा डांबरट हे 'डॅम ब्रूट' वरून आले असू शकतील. 'डॅम ब्रूट' -> डामब्रूट -> डांबरूट -> डांबरट -> डामरटकिंवा२. डामरट किंवा डांबरट हे 'डॅम ब्रॅट' वरून आले असू शकतील. 'डॅम ब्रॅट' -> डामब्रट -> डांबरट -> डामरट