प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
श्री शरद गोखलेजी - आपल्यामुळे मंत्रपुष्पांजलीचे मराठी रूपांतर करण्याचा यथाशक्ति प्रयत्न शक्य झाला. तो किती साधला, माहित नाही. जे काय साधले ते मनोगतीरूपी श्रीगणेशाला समर्पित.