छानच गजल मिलिंदराव,

सगळ्याच शेरांचा आशय आवडला. आपण पण 'उर्दू' इष्टायल लिहिलेत असे वाटले. ते असो. पण गजल खूप आवडली.

मतल्यात 'फूल कोठे मानते' चालेल का? 'ऐकते'मुळे 'मला' तरी 'अलामत' ( माफ करा, स्वरचिन्ह! ) भंगल्यासारखे वाटते. संदर्भ 'गजलेतील अलामत' चर्चा प्रस्ताव!

बाकी...

जानता हूं चिल्मनोंको कौन सरकाती रही

तसेच,

वस्ल की बाते न पूछो वह कहीं शरमा न दे!

या मूळ गजलेतील ओळीही फार आवडल्या!

एकंदर उत्तम आविष्कार मिलिंदराव!

अभिनंदन!